Odisha-Kolkata
Starts from INR. 50,383/-
पुणे \ मुंबई सोडणे, सतनासाठी प्रस्थान.
सतना पोहचणे चित्रकूट साठीप्रस्थान, आगमन आणि निवास.
चित्रकूट स्थळदर्शन, प्रयागराज साठी प्रस्थान, आगमन आणि निवास.
प्रयागराज स्थळदर्शन, अयोध्येसाठी प्रस्थान आणि निवास.
अयोध्या स्थळदर्शन, सारनाथसाठी प्रस्थान स्थळदर्शन, वाराणसी आगमन आणि निवास.
वाराणसी स्थळदर्शन आणि निवास.
वाराणसी सोडणे, बोधगया प्रस्थान आणि निवास.
गया स्थळदर्शन, पाटणाकडे प्रस्थान, रेल्वे ने पुणे \ मुंबई साठी प्रस्थान
परतीच प्रवास (रेल्वेने)
पुणे \ मुंबई आगमन, यात्रा समाप्त.