पुणे/मुंबई(इतर) - इंदौर करिता प्रस्थान. (रेल्वे / विमानप्रवास)
पुणे/मुंबई(इतर) - इंदौर करिता प्रस्थान. (रेल्वे / विमानप्रवास)
उजैन पोहोचणे, ओंकारेश्वरसाठी प्रयाण ओंकारेश्वर नर्मदा परिक्रमा संकल्प आणि निवास.
ओंकारेश्वर सोडणे, शहादा प्रयाण आगमन आणि निवास.
शहादा सोडणे, अंकलेश्वरसाठी प्रयाण. आगमन, स्थळदर्शन आणि निवास.
अंकलेश्वर सोडणे, नरेश्वर स्थळदर्शनोत्तर गरुडेश्वर / भरुच आगमन आणि निवास.
गरुडेश्वर/भरुच सोडणे, महेश्वर आगमन आणि निवास.
महेश्वर सोडणे, इंदौर स्थळदर्शानोत्तर उजैन आगमन, स्थळदर्शन आणि निवास.
उजैन सोडणे, नेमावर स्थळदर्शन भोपाळ आगमन आणि निवास.
भोपाळ सोडणे, जबलपुर आगमन आणि निवास.
जबलपुर सोडणे, अमरकंटक आगमन आणि निवास.
अमरकंटक स्थळदर्शन आणि निवास.
अमरकंट सोडणे, नरसिंगपुर आगमन आणि निवास.
नरसिंगपूर स्थळदर्शनोत्तर होशंगाबाद आगमन, स्थळदर्शन आणि निवास.
होशंगाबाद सोडणे. ओंकारेश्वर आगमन, स्थळदर्शन आणि निवास.
ओंकारेश्वर, नर्मदा परिक्रमा संकल्प पुर्ती करुन ओंकारेश्वर सोडणे, इंदौर पोहोचणे, आणि परतीचा प्रवास. (रेल्वे / विमानप्रवास)
पुणे/मुंबई (इतर) आगमन.
बनारसी साडी, धार्मिक वास्तू, पुस्तके.
सदर यात्रेस सोयीचा विमानप्रवास : पुणे / मुंबई (इतर) - इंदौर - पुणे / मुंबई (इतर)