Odisha-Kolkata
Starts from INR. 50,383/-
पुणे / मुंबई(इतर) - मंत्रालय प्रस्थान. (रेल्वे / विमानप्रवास)
मंत्रालय आगमन स्थळदर्शन आणि निवास.
कुरवपूर दर्शनोत्तर, मंत्रालय निवास.
मंत्रालय सोडणे, श्री. शैलम प्रस्थान आणि निवास.
अक्क महादेवी गुफा दर्शनोत्तर, श्री. शैलम निवास.
श्री. शैलम सोडणे, विजयवाडा प्रस्थान, आगमन आणि निवास.
विजयवाडा सोडणे, काकीनाडा / पिठापूर प्रस्थान, दर्शनोत्तर काकीनाडा पिठापूर निवास.
पिठापूर, अन्नावारम स्थळदर्शन, काकीनाडा / पिठापूर निवास.
काकीनाडा / पिठापूर सोडणे आणि परतीचा प्रवास.
पुणे / मुंबई (इतर) आगमन.
सदर यात्रेस सोयीचा विमानप्रवास : पुणे / मुंबई (इतर) - विशाखापट्टणम - पुणे / मुंबई (इतर)