तिरुपती प्रस्थान. (रेल्वे / विमानप्रवास)
तिरुपती प्रस्थान. (रेल्वे / विमानप्रवास)
तिरुपतीआगमन, स्थळदर्शन आणि निवास.
वेल्लोरप्रस्थान, स्थळदर्शन आणि तिरुपती निवास.
श्रीकालहस्ती प्रस्थान, स्थळदर्शन आणि तिरुपती निवास.
तिरुपती सोडणे आणि परतीचा प्रवास. (रेल्वे / विमानप्रवास)
पुणे / मुंबई (इतर) आगमन.
तिरुमला : श्री. व्यंकटेश्वरस्वामी मंदिर, श्री. भाऊवराहस्वामी मंदिर, श्री. / बेदी अजय स्वामीमंदिर आणि तिरुपती येथील इतर मंदिरे.
तिरुचनूरु : श्री. पद्मावतीदेवी मंदिर.
वेल्लोर : श्री. लक्ष्मीनारायणचे सोनेरी मंदिर.
श्रीकालहस्ती : पंचतत्वातील वायू तत्वाचे शिवलिंग असलेले मंदिर.
समाविष्ठ खर्च :
• सर्व अत्यावशक्य स्थळदर्शन समाविष्ट.
• पुणे / मुंबई(इतर) - तिरुपती - पुणे / मुंबई (इतर) - (रेल्वे / विमानप्रवास)
• तिरुपती ते तिरुपती बस प्रवास.
• निवासाच्
-
-