Odisha-Kolkata
Starts from INR. 50,383/-
पुणे / मुंबई सोडणे, रेल्वे ने जुनागढ प्रस्थान.
पुणे / मुंबई सोडणे, रेल्वे ने जुनागढ प्रस्थान.
जुनागढ आगमन स्थळदर्शन आणि निवास.
गिरनार स्थळदर्शन आणि निवास.
सोमनाथला प्रस्थान, सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन, लाईट साऊंड शो बघणे, सोमनाथ निवास.
द्वारकेस प्रस्थान वाटेत पोरबंदर स्थळदर्शन, द्वारका निवास.
द्वारका आणि बेट द्वारका स्थळदर्शन आणि रात्री रेल्वे ने पुणे / मुंबई करता प्रस्थान.
पुणे / मुंबई आगमन.
गीता मंदिर (श्री. कृष्णाने देह त्याग केलेले स्थान).
-
टीप: – जुनागढ व पोरबंदर स्थळदर्शन हे रिक्षाने करावे लागते. द्वारका बेटाला कॉमन बोटने जावे लागते. गिर जंगल सफारी ही मोठ्या कॉमन बसने होते.